शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लावणी महोत्सवात ‘चांदीची घुंगरं’ प्रथम

By admin | Updated: December 13, 2014 23:52 IST

थिएटर -कलाकेंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, करवीरचे पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राने द्वितीय आणि सोलापूरच्या वैशाली वाफळेकर कलाकेंद्राने तृतीय क्रमांक मिळविला.

पुणो : पुणो लावणी महोत्सवात आर्यभूषण थिएटर -कलाकेंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, करवीरचे पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राने द्वितीय आणि सोलापूरच्या वैशाली वाफळेकर कलाकेंद्राने तृतीय क्रमांक मिळविला. 
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात पारंपरिक आणि अस्सल बाजाच्या लावण्यांची ही स्पर्धा रंगली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या लावणी कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिरात आपली कला सादर करून पुणोकरांना पारंपरिक लावण्यांचा नजराणा पेश केला.  स्पर्धेची महाअंतिम फेरी पाच संघांमध्ये चांगलीच रंगली. प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या हस्ते आर्यभूषण थिएटर कला केंद्राने 2 किलो चांदीचे घुंगरू, 51 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर द्वितीय विजेती ठरलेल्या पद्मिनी कोल्हापूरकर कलाकेंद्राला 31 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, तर तिस:या क्रमांकाच्या वैशाली वाफळेकर संघाला 21 हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याशिवाय, शेखर डावाळकर (उत्कृष्ट ढोलकीवादक) यांना 15 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, तर पद्मिनी पाटील आणि पूजा वाईकर (उत्कृष्ट नृत्यांगना) व मंगला जावळे (उत्कृष्ट गायिका) यांना 5 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 
या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल आणि मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले उपस्थित होते.  (प्रतिनिधी)