शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरुडेच्या सरपंचपदी कानिफनाथ भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:14 IST

वरुडे येथील ग्रामपंचायत सरपंदपदासाठी कानिफनाथ दादाभाऊ भरणे यांचा एकमेव अर्ज आला होता. उपसरपंच पदासाठी सुरेखा बाळासाहेब ...

वरुडे येथील ग्रामपंचायत सरपंदपदासाठी कानिफनाथ दादाभाऊ भरणे यांचा एकमेव अर्ज आला होता. उपसरपंच पदासाठी सुरेखा बाळासाहेब फंड व पांडुरंग विलास तांबे यांचे दोन अर्ज आले होते . त्यापैकी सुरेखा फंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पांडुरंग तांबे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे त्यांची उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. सुतार व ग्रामसेवक एस. एम. बळे, तलाठी सानप आदींनी काम पाहिले. यावेळी सीमा तांबे, सुरेखा फंड, आरती तनपुरे, दादासो शिंगाडे, अहिल्या गोरे, शारदा शिंगाडे, उत्तम तांबे हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

या वेळी माजी आदर्श सरपंच संतोष भरणे, बाबाजी काळे, किसन तांबे, वसंत येवले, सुभाष तांबे, संपत भरणे,रवींद्र तांबे,लक्ष्मण शेवाळे,दादा रामकर, संदीप हारदे ,बाळासाहेब फंड, भाऊसाहेब शेवाळे, सुभाष उमाप,संतोष डांगे, विठ्ठल डांगे,सुमन भरणे, श्रद्धा भरणे, आशा रणसिंग, जोती हारदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

फोटोओळ....... वरुडे, ता. शिरूर येथील नूतन सरपंच- उपसरपंच यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.