शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

ही पूर्व परीक्षा १६, १७ आणि १८ जुलैदरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे होणार आहे, अशी माहिती 'पेरा'चे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड ...

ही पूर्व परीक्षा १६, १७ आणि १८ जुलैदरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे होणार आहे, अशी माहिती 'पेरा'चे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

डॉ. मंगेश कराड म्हणाले, की खासगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही सीईटी घेण्यात येत आहे. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आता १२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या सीईटीद्वारे विद्यार्थ्यांना एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी, पुणे, डी. वाय. पाटील विद्यापीठ, अँबी पुणे, विजयभूमी युनिव्हर्सिटी, मुंबई, सोमय्या विद्यापीठ, मुंबई, डीवाय पाटील ॲग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल.