शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दर मंगळवारी कोरडा दिवस

By admin | Updated: October 29, 2014 00:00 IST

बारामती शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी (दि. 28) कोरडा दिवस पाळण्यात आला.

बारामती : बारामती शहरात  पसरलेल्या डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर  मंगळवारी (दि. 28) कोरडा दिवस पाळण्यात आला. शहर, ग्रामीण भागात डेंग्यूच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी दीपक ङिांजाड यांनी नगरपालिकेच्या कर्मचा:यांच्या पथकासह शहरात सकाळी 7 वाजता जाऊन पाणी साठे कोरडे केले. तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना, दक्षतेबाबत नागरिकांशी संवाद साधला. 
गेल्या 3 महिन्यांपासून बारामती शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. नगरसेवक, महावितरणचे कर्मचारी, पोलीस अधिका:यांसह शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यूला सामोरे जावे लागले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे  रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. 
मुख्याधिकारी ङिांजाड यांनी या मोहिमेबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, डेंग्यू 
आटोक्यात येई र्पयत दर मंगळवारी शहरात कोरडा दिवस पाळण्यात येईल. प्रतिबंधात्मक उपाय योजना, दक्षतेबाबत नागरिकांना माहिती घरोघरी जाऊन देण्यात येत आहे. आज सकाळी 7 ते 9 या वेळेत ही मोहीम स्वतंत्रपणो राबविण्यात आली आहे. डेंग्यूबाबत नागरिकांशी पत्रके आदी माध्यमातून माहिती देऊन संवाद साधण्यात येत आहे. या शिवाय शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गवत वाढलेल्या भागात नगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. 
धुराळणी करून डासांचा  प्रादूर्भाव रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुका आरोग्य अधिकारी 
डॉ. महेश जगताप म्हणाले, प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयात या आजाराच्या उपचाराची सुविधा उपलब्ध 
करून देण्यात आली आहे. कर्मचा:यांमार्फत सव्र्हेक्षण सुरू आहे. हा मानवनिर्मित आजार आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणा:या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावीपणो नियंत्रण ठेवावे. 
(वार्ताहर)
 
4डेंग्यूच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुख्याधिकारी ङिांजाड  सकाळी 7 वाजताच 5क् ते 6क् नगरपालिका कर्मचा:यांच्या पथकासह कसाब गल्ली, श्रवण गल्ली, बारामती गावठाणात पोहोचले. या ठिकाणी कर्मचा:यांनी घरोघरी जाऊन डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणा:या डासांच्या आळ्यांची तपासणी केली. तसेच, साठवलेले पाणी ओतून पाण्याची भांडी, बॅरल कोरडे केले. मंगळवारी कोरडा दिवस पाळण्यात आला.