शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळतो : जालिंदर कामठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांबळी येथे महिलांना साडी व भेटवस्तू वाटप गराडे : भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसांचा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांबळी येथे महिलांना साडी व भेटवस्तू वाटप

गराडे : भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसांचा विचार करून विकासकामे राबवत आहे. पक्षामध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते. भाजपामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळतो, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केले.

चांबळी (ता. पुरंदर ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महिला भगिनींना साडी व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री. कामठे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे होते. याप्रसंगी उद्योजक जी. एस. शेंडकर, सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, लक्ष्मण कणसे, शिवाजी शेंडकर, किसन कामठे, सागर कामठे, अब्बास मुलाणी, सुभाष लोणकर आदींसह चांबळीकर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी चांबळी, नायगाव, पिसर्वे, पारगाव, सासवड आदी ठिकाणी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना ५०० साड्या व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कामठे यांनी केले. सूत्रसंचालन मारुती कामठे यांनी केले. आभार शिवाजी शेंडकर यांनी मानले.

--

फोटो क्रमांक : १८ गराडेमोदी वाढदिवस

फोटोओळी - चांबळी (ता. पुरंदर) येथे महिलांना साडी वाटप करताना जालिंदर कामठे व गंगाराम जगदाळे. समवेत जी. एस. शेंडकर, सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, मारुती कामठे व इतर मान्यवर.