शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

पुणे : शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांसह, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण व बांधकाम शुक्रवारी महापालिकेच्या कारवाई ...

पुणे : शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांसह, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण व बांधकाम शुक्रवारी महापालिकेच्या कारवाई करून अतिक्रमण विभागाने हटविले़ या कारवाईत एकूण ४५ ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली़

लेबर ऑफिस, शासकीय दूध डेअरी, पुणे-मुंबई रोड, भोसलेनगर, एफ़सी रोड, डेक्कन परिसरात ही कारवाई करण्यात आली़ यात ११ स्टॉल, ५ हातगाड्या, ५ पथारी व्यावसायिक, सिलिंडर वापर करणाऱ्या ५ जणांसह इतर १९ अशा ४५ जणांवर कारवाई करण्यात आली़

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या परवान्यांना व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी व शर्तींचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली़ यामध्ये स्वत: व्यवसाय न करता पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर, स्टोव्ह वापर करणे तसेच पदपथ व रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या ४५ जणांचा समावेश आहे़

--------------------

फोटो मेल केला आहे़