शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आगार व्यवस्थापकांना आठ हजारांचा दंड

By admin | Updated: May 13, 2017 04:57 IST

तिकीट कागदाचा योग्य वापर न करता कचऱ्यात टाकल्याप्रकरणी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तिकीट कागदाचा योग्य वापर न करता कचऱ्यात टाकल्याप्रकरणी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडून हा दंड वसूल करून, नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये ई-तिकिटिंगची यंत्रणा कार्यरत आहे. सर्व वाहकांना ई-तिकिटिंगसाठी प्रत्येक आगारातून कागदाचे रोल दिले जातात. एका खासगी संस्थेकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक तिकिटामागे या संस्थेला पीएमपीकडून ठराविक रक्कम दिली जाते. तिकिटाच्या कागदाच्या रोलच्या वापराची जबाबदारी प्रत्येक आगार व्यवस्थापकांवर आहे. मात्र, स्वारगेट आगारामध्ये कागदाचे रोल अर्धवट वापरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गव्हाणे यांच्यावर ८ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते.