शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

केबलसाठी खोदला रस्ता

By admin | Updated: September 30, 2015 01:14 IST

काटेवाडी (ता. बारामती) येथील बारामती- इंदापूर रस्त्यावर मोबाईल कंपनीने केबलसाठी रस्त्यालगत चारीचे खोदकाम केले आहे

काटेवाडी : काटेवाडी (ता. बारामती) येथील बारामती- इंदापूर रस्त्यावर मोबाईल कंपनीने केबलसाठी रस्त्यालगत चारीचे खोदकाम केले आहे. खोदकाम करताना खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्वरित खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामती-इंदापूर रस्त्यालगत भवानीनगरपासून काटेवाडी परिसरात सतत मोबाईल कंपनीच्या वतीने केबल बुजविण्यासाठी खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना निघणारा मुरूम, माती रस्त्यावर पसरल्याने वाहतूक करताना वाहनचालकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. लोकवस्तीतील मोठे खड्डे बुजविण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यालगत खड्डा व घुले यांच्या घरासमोरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहने जोरात वेगाने खड्ड्यात आपटत आहेत. त्यामुळे दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुढील महिन्यात श्री छत्रपती साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूकही वाढणार आहे. रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.