शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनाने घटले प्रवासी

By admin | Updated: May 23, 2014 04:56 IST

सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे

पिंपरी : सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे घटती प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रवासी सेवा सुधारण्यावर प्रशासनाने भर देणे गरजचे आहे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाने केली आहे. पीएमपीच्या ताफ्यात १६२० बसेस असताना २०१० मध्ये रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या १२ लाख ८१ हजार होती. मात्र मार्च २०१४ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात २०५३ बसेस असताना प्रवासी संख्या १० लाख ६८ हजारावर आली आहे. वाढलेल्या बसच्या तुलनेत प्रवासी संख्या २३ लाख ४५ हजारापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बसची प्रवासी संख्या वाढण्याऐवजी घटतच चालली आहे. प्रत्येक वेळी संचालक मंडळाने डिझेल वाढ, स्पेअर पार्ट, सीएनजी आदीच्या दरवाढीचे कारण पुढे करीत तिकीटात वाढ केली आहे. मात्र सद्यस्थितीत स्पेअरपार्ट खरेदीअभावी सुमारे ४०० ते ५०० बसेस बंद आहेत. त्यामुळे याआधी मिळालेला पैसा कोठे गेला. त्या पैशाचे काय केले, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)