शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिज पावसामुळे घराची भिंत पडली

By admin | Updated: September 3, 2014 00:29 IST

परदेशपुरा जुन्नर याठिकाणी मंगळवार (दि. 2) रोजी पहाटे पाच वाजता एका दुमजली घराची भिंत पडली.

जुन्नर : परदेशपुरा जुन्नर याठिकाणी मंगळवार (दि. 2) रोजी पहाटे पाच वाजता एका दुमजली घराची भिंत पडली.  त्यामुळे त्या घराशेजारील इतर पाच-सहा छोटय़ा घरांचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. त्यामुळे दहा ते अकरा जणांचे प्राण वाचले. 
या दुमजली मातीच्या घराशेजारील पाच-सहा छोटी घरे ढिगा:याखाली गाडली गेली. घडलेली घटना रहिवाशांच्या तत्काळ लक्षात आल्याने विशाल परदेशी, लखन परदेशी, अजय परदेशी, अमर परदेशी, भारत परदेशी, फकिरा परदेशी व काही वृद्ध महिलांनी घराबाहेर 
पळाल्याने मोठी जीवितहानी टळली व क्षणात मोठी भिंत कोसळली. 
जुन्नर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे व घराची भिंत मातीची असल्याने ओल पकडून हा प्रकार घडला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.  (वार्ताहर)
 
घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे. शासनस्तरावर जी मदत करता येईल. त्यासाठी लवकरात लवकर प्रय} करण्यात येतील.
- पी. एन. हिरामणी, तहसीलदार 
 
4घराची भिंत पडल्याचे समजताच नगरसेवक सुजित परदेशी, आनंद परदेशी, पापा खोत यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच, घडलेल्या घटनेची माहिती प्रशासनास दिली. त्यावरून जुन्नरचे तहसीलदार पी. एन. हिरामणी यांनी पाहणी करून तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यावरून जुन्नरचे सर्कल लवांडे, तलाठी गायकवाड यांनी पंचनामा केला. तसेच घडलेल्या घटनेच्या ठिकाणी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित कु:हाडे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुंभार यांनी पाहणी केली. या घटनेमुळे पाच-सहा घरांत राहणा:या नागरिकांचा गृहोपयोगी वस्तू ढिगा:याखाली गाडल्या गेल्याने त्यांचासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.