शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी सुटेल

By admin | Updated: October 16, 2016 04:14 IST

पुण्यातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेता इथे सातत्याने वाहतूककोंडी होत असते. त्यातून सुटण्यासाठी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. सीओईपी उड्डाणपुलामुळे

पुणे : पुण्यातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेता इथे सातत्याने वाहतूककोंडी होत असते. त्यातून सुटण्यासाठी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. सीओईपी उड्डाणपुलामुळे किमान या रस्त्यावरची वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. अभियांत्रिकी महाविद्यालय ते पाटील इस्टेट या दरम्यान पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद््घाटन शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार येणार होते, मात्र ते आले नाहीत. जगताप म्हणाले, ‘‘नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागू नये, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. हा उड्डाणपूल त्याचाच एक भाग आहे. पुण्यातून मुंबईला जाणारी वाहने व विश्रांतवाडीवरून शहरात येणारी वाहने यांना या पुलाची मदत होईल व शहरातील रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताण त्यातून कमी होईल.’’ (प्रतिनिधी)