शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धरणं रिकामी झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात टंचाई

By admin | Updated: June 13, 2014 05:01 IST

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या.

पुणे : गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या. मात्र ७ जूनला येणारा पाऊस अद्यपही न पडल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची मागणी वाढून आता धरणंही रिकामी झाली आहेत. काही धरणांत फक्त गाळ उरला आहे. गावागावांतील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. आठवडाभरात पावसाचे आगमन झाले नाही तर तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात ६ टक्के, नीरा देवघर धरणात फक्त १.६0 टक्के व वीर धरणात ६.६३ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात निम्मा गाळ आहे. यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ३५ नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तालुक्यात २ महिने ७ टँकर व तीन पिकअपद्वारे १३ गावे, ३३ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या वाढणार आहे. नीरा देवघर व भाटघर धरण भागातील १३ गावे, ३३ वाड्यावस्त्यांना ७ टँकर व तीन पिकअप जीपमधून दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. (प्रतिनिधी)