शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण, एड‌्स जागृतीसाठी डॉक्टरांची सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

गेली अनेक वर्षांपासून परभणी येथील होमिओपॅथिक अ‍ॅकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. आळंदी ...

गेली अनेक वर्षांपासून परभणी येथील होमिओपॅथिक अ‍ॅकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. आळंदी ते पंढरपूर सायकल वारीचे श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन मोहीम सुरू केली. या वेळी सायकलिंग अवेअरनेस पुणे तर्फे सायकलिस्ट सतेज नाझरे, सचिन घोगरे, प्रगती बनसोड-नाझरे, आळंदी स्थित वेद संस्थेचे हभप स्वामिराज भिसे, तुषार झरेकर आदी उपस्थित होते.

ही आठवी सायकल वारी असून दरवर्षीप्रमाणे एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांचे मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन तसेच एड्सविषयी जनजागृती, वाढत्या इंधन दरवाढीसाठी सायकल टू वर्कचा वापर अर्थात दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करणे, ज्यामुळे पेट्रोलची बचत होईल, तसेच सायकलिंगमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाची जपवणूक होईल. तसेच नियमितपणे सायकलिंगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. या कारणांमुळे नागरिकांनी सायकलचा वापर करावा. यासाठी जनजागृती केली जात आहे.