शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फिरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
4
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
5
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
6
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
7
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
8
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
9
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
10
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
11
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
14
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
15
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
16
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
17
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
19
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
20
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

वरवंडमध्ये दिवेकर गटाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST

या निवडणुकीत वरवंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे सहकारी व समर्थ रामदास दिवेकर ...

या निवडणुकीत वरवंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे सहकारी व समर्थ रामदास दिवेकर यांचा गटाचा विजय झाला आहे.

विजयी झालेले उमेदवार नावे अशी - मारुती बाबा फरगडे (८५३), प्रज्ञा राहुल दिवेकर ( ८५६ ),बाळासाहेब गंगाधर जगताप (८४६), योगिता दत्तात्रेय दिवेकर (८९४), फरजाना शाफिक शेेेख (८२५), कांतीलाल अर्जन टेेंगले (७०७), मीनाक्षी विलास दिवेकर (७०८), प्रारदी किसन दिवेेकर (७२३), मीरा रविंद्र दिवेकर (६३५), अर्चना सिद्धार्थ रणधीर (५५१), मीना रामदास दिवेकर (७८५), संगीता बबन सातपुते (७८१),

तसेच, आमदार राहुल कुल समर्थक संजय दिवेकर यांचा गटातून विजयी झालेेले उमेदवार मनीषा गोरख बारवकर (853 ),अशोक महादेव फरगडे ( 908),योगिनी विजय दिवेकर (९८५),मंदाकिनी अतुल खोमणे (९७३), तानाजी संभाजी दिवेकर (६२१), हे विजय उमेदवार आहेत. वरवंड ग्रामपंचायत वरती सत्ता परिवर्तन झाले आहे.