शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 05:56 IST

येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

राहू : येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार बँक फोडण्याच्या उद्देशाने झाला की सुरक्षारक्षकाच्या वैयक्तिक कारणातून झाला, हा विषय आता तपासात उघड होणार आहे. याबाबत यवत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ही घटना सुरक्षारक्षकांच्या वैयक्तिक कारणावरून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी व्यक्त केला. मात्र, यात बँकेचे कोणतेही नुकसान झाले आहे. राहू या ठिकाणी सोसायटीच्या इमारतीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा व एटीएम आहे. बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दिवस व रात्रपाळीसाठी दोन सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. शुक्रवार (दि.१0) रोजी सोमनाथ सकट हे सुरक्षारक्षक कामावर असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चार व्यक्तींनी तोंडाला काळे फडके बांधलेले होते. त्यांनी सकट यास बेदम मारहाण केली, त्यानंतर दत्त मंदिर ट्रस्टच्या जागेमध्ये नेऊन तेथेदेखील मारहाण केली असल्याचे सकट यांनी सांगितले. सकट यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)चौकशीनंतर घटनेमागचे कारण कळेल...याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी टी. एल. थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की बँकेची तोडफोड झाली नसून, परिणामी नुकसान झालेले नाही. सुरक्षारक्षकाला झालेली मारहाण ही बाब पोलिसांच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.