शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

महिला सरपंचाविरोधात अविश्वास ठराव

By admin | Updated: May 19, 2017 04:31 IST

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वासदर्शक ठराव तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. यावर सदस्य मंडळातील

- लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वासदर्शक ठराव तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. यावर सदस्य मंडळातील १७ पैकी ८ सदस्यांच्या सह्या आहेत. सरपंच विश्वासात घेऊन काम करीत नसल्याचे कारण देऊन आठ सदस्यांनी सरपंच आकांक्षा शिंदे यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.ठरावाच्या बाजूने संगीता राजकुमार शहा, ज्योती मोहन हिरवे, जयश्री भिमाजी साळुंके, अर्चना नितीन राऊत, मनीषा बाळासाहेब माने, सतीश त्रिंबक जाधव, माणिक शंकर गायकवाड, मनोजकुमार यशवंत साळवे यांनी सह्या केल्या आहेत. ठरावावरून तहसीलदारांनी सोमवारी (दि. २२) ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक बोलावली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सरपंचाविरोधात याच सदस्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जिल्हा परिषदेला दिलेल्या लेखी तक्रारींवरून जिल्हा चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. अधिकाऱ्यांनी दप्तर तपासणी केली होती. याचा अहवाल येण्यापूर्वीच सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला आहे.