शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या वाटेवर धर्मही चालतो

By admin | Updated: June 6, 2016 00:24 IST

पंढरपूरच्या वारीचे महत्त्व शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना अधिक माहिती आहे. ज्येष्ठ नागरिक ज्या वाटेने चालतात त्याच वाटेवर कनिष्ठ लोक व धर्मही चालतो

पुणे : पंढरपूरच्या वारीचे महत्त्व शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांना अधिक माहिती आहे. ज्येष्ठ नागरिक ज्या वाटेने चालतात त्याच वाटेवर कनिष्ठ लोक व धर्मही चालतो, असे मत संतसाहित्यिक भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. आनंदी ज्येष्ठ नागरिक संघ, कोथरुड सांस्कृतिक मंडळ व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, श्रीपाद वल्लभ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केलेल्या डॉ. देखणे यांच्या एकसष्टीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मेधा कुलकर्णी या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीजा बापट, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ, श्रीराम कुलकर्णी, नगरसेविका मुक्ता टिळक, विनायक रबडे, दत्तात्रश देशपांडे, किशोर मारणे, अंजली देखणे, सुषमा कुबेर उपस्थित होते.डॉ. देखणे म्हणाले, लहानपणापासून माझ्या घरातील संस्कारांचा परिणाम माझ्यावर झाला. माझ्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडील भारुड गात असल्याने त्यांच्या सातत्य सहवासामुळेच माझे व्यक्तिमत्व घडले. आमदार कुलकर्णी म्हणाल्या, विरंगुळा केंद्राची मागणी महापालिकेतील सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. ती मागणी भाजपा पूर्ण करेल. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.श्रीपाद वल्लभ प्रतिष्ठानतर्फे २१ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. गिरीश बापट यांनी आनंदी ज्येष्ठ नागरिक संघास ११ हजार रुपयांची देणगी दिली. ‘प्रज्योत’ मासिकाचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. चारुशीला बेलसरे यांचे याप्रसंगी गायन झाले. उदय रेणूकर यांनी सूत्रसंचलन केले तर श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले. अच्युत कुलकर्णी, श्रद्धा वैद्य, अन्वीकर वसंत देव यांनी सहकार्य केले.