शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

धमाल दांडिया स्पर्धा २०१६

By admin | Updated: October 7, 2016 03:18 IST

लोकमत सखी मंच दांडिया व सखींचे नाते अतूट आहे. नवरात्रामध्ये दांडिया आवर्जून खेळल्या जातात. सखी व दांडिया यांच्या नात्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न लोकमत सखी मंच

पुणे : लोकमत सखी मंच दांडिया व सखींचे नाते अतूट आहे. नवरात्रामध्ये दांडिया आवर्जून खेळल्या जातात. सखी व दांडिया यांच्या नात्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न लोकमत सखी मंच आणि नारायणदास फौंडेशन अ‍ॅन्ड प्रतीक नितीन गुजराथी ग्रुप यांच्यातर्फे करण्यात येत आहे. यानिमित्त रास दांडिया आणि ग्रुप दांडिया स्पर्धेचे आयोजन कृष्ण सुंदर लॉन्स, म्हात्रे पूल येथे ७ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ग्रुप दांडिया स्पर्धा ५.३० ते ७.०० या वेळेत घेण्यात येतील व त्यानंतर रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच नेहमीच महिलांच्या कला-गुणांना वाव देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं काम करते. विविध उपक्रमांतून महिलांच्या सबलीकरणावर भर देण्याचा प्रयत्न या मंचाच्या वतीने करण्यात येतो.तसेच भारतीय परंपरा जपण्यासाठी लोकमत सखी मंच नेहमीच पुढाकार घेत असते.याच उपक्रमाचा भाग म्हणून महिलांना दांडियाचे योग्य प्रशिक्षण मिळावे,त्यांना या खेळाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने हे दांडिया प्रशिक्षण देण्यात आले होते व आता रास दांडिया आणि ग्रुप दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत पुण्यातील दांडिया संघ सहभाग घेऊ शकतील. विजयी संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. प्रथम येणाऱ्या संघाला विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रत्येक चमूमध्ये १५ वर्षांवरील किमान ७ व्यक्तीच्या गटात समावेश असावा. हा गट पुरुष, महिला अथवा मिश्र कुठलाही चालेल. प्रत्येक गटाला ५ मिनिट वेळ देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. (प्रतिनिधी)