शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजेला भारनियमन कमी

By admin | Updated: June 14, 2014 02:13 IST

देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात भारनियमन कमी करावे, अशी मागणी जनसेवा युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष प्रशांत गिरमकर यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे केली आहे

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात भारनियमन कमी करावे, अशी मागणी जनसेवा युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष प्रशांत गिरमकर यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे केली आहे. दरम्यान या भागात देखरेखीसाठी स्वतंत्र विजेचे विद्युत कार्यालय सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. देऊळगावराजेला विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशन असून त्याच्या अंतर्गत देऊळगावराजे, वडगावदरेकर, शिरापूर, पेडगाव, हिंगणीबेर्डी, ज्योतिबानगर असा परिसर समाविष्ट आहे. मात्र, या भागांचा विचार करता, या सबस्टेशनला फक्त दोनच अधिकृत वायरमन आहेत. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रातील छोटेमोेठे बिघाड काढणे, जम टाकणे यासाठी छोटीमोठी कामे करणे यासाठी जिवाला धोका होणारी कामे करावी लागतात. परिणामी या भागात वायरमनची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत वाढलेल्या भारनियमनामुळे येथील शेतकरी आणि जनता त्रस्त झाले आहेत. तेव्हा या भागातील भारनियमन थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)