शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात खाडाखोड करणारा पोलीस अंमलदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

पुणे : पोलीस उपायुक्तांनी जिल्हा सरकारी वकिलांना पोचविण्यासाठी दिलेल्या प्रस्तावात परस्पर खाडाखोड करून कालावधीत बदल करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित ...

पुणे : पोलीस उपायुक्तांनी जिल्हा सरकारी वकिलांना पोचविण्यासाठी दिलेल्या प्रस्तावात परस्पर खाडाखोड करून कालावधीत बदल करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस नाईक स्वप्निल बारटक्के असे त्याचे नाव आहे. स्वप्निल बारटक्के याची उत्तमनगर पोलीस ठाण्यात नेमूणक करून त्याला परिमंडळ ३ च्या कार्यालयात प्रतिनियुक्ती नेमण्यात आले होते. कोथरूड येथील एका गुन्ह्यात प्रस्तावित कार्यवाहीबाबत अभिप्राय मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी केला होता. तो शिवाजीनगर येथील जिल्हा सरकारी वकिलांकडे देण्यासाठी १ सप्टेंबरला बारटक्के याच्याकडे दिला होता. त्याने या प्रस्तावात पोलीस उपायुक्त यांची पूर्व परवानगी न घेता परस्पर स्वहस्ताक्षरात त्यांच्या प्रस्तावात नमूद केलेल्या दिवसाच्या कालावधीच्या जागी १ खोडून ७ अशी खाडाखोड करून कालावधी बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल करून कर्तव्यात गंभीर कसुरी केली. हा प्रकार समजताच पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी स्वप्निल बारटक्के याला निलंबित केले आहे.