शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू, जिल्हाधिकाऱ्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. ...

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून काही महाविद्यालये सुरू झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने महाविद्यालये पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पुण्यात पत्रकार परिषदेत उदय सामंत यांने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व कुलगुरूंनी एकूण परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट केले.

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप वसतिगृहे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पुण्याबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच सध्या महाविद्यालये सुरू होऊनसुद्धा ऑफलाइन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसत आहे. याबाबत सामंत म्हणाले, राज्यात अजूनही काही वसतिगृहे क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत. तसेच वसतिगृहातील एका खोलीत किती विद्यार्थी राहू शकतात, याबाबत यूजीसीने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने नियमावली तयार करणे आवश्यक आहे.

दरम्यान, पुण्यातील काही महाविद्यालयांनी सध्या केवळ प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे. आठवड्याभरात एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू केले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाविद्यालये सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.