शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा

By admin | Updated: February 25, 2017 02:31 IST

राजकीय वैमनस्यातून भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या मुलाने साथीदारांसह जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या

पिंपरी : राजकीय वैमनस्यातून भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या मुलाने साथीदारांसह जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या हॉटेलमधील आचाऱ्याला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे नगरसेवक नखाते यांचा मुलगा शुभम नखाते याने साथीदारांसह थोपटे यांच्या हॉटेलात गोंधळ घातला. तेथील आचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी शुभमसह शशिकांत नखाते, स्वप्निल नखाते, सुभाष नखाते, मोरेश्वर नारायण नखाते, विजय कडू, सागर झांबरे, दीपक पवार, दाद्या माने, नवनाथ पवार, सुनील दळवी, आकाश प्रल्हाद नखाते, प्रवीण नखाते, प्रवीण शेंडगे, अमित भुरुक, प्रवीण सोंडकर, ऋषीकेश चव्हाण, बाळा गोडगिरे, अभिजीत भालके, विनोद नखाते, अमोल शंकर नखाते, प्रवीण झांजे, अविनाथ नखाते (सर्व रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब कुरुळे (वय २९, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(प्रतिनिधी)