शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित यांच्यासह चौघांविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित यांच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी स्रेहा अभिजित शिवरकर (वय ३७, रा. जांभुळकरमळा, फातिमानगर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत शिवरकर (वय ६९), मुलगा अभिजित (वय ३८), सासू कविता (वय ६६), आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्यांना मधुमेह असल्यामुळे तसेच पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा जाब फिर्यादीने विचारल्यामुळे मारहाण करून छळ करण्यात आला. तसेच मारण्याची धमकी देऊन मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे स्रेहा शिवरकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार नोव्हेंबर २००९ पासून ते एप्रिल २०१९ पर्यंत सुरू असल्याचे त्यात म्हटले आहे.