शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST

भारताच्या इतिहासात प्रथमच स्वतंत्र 'सहकार मंत्रालय' निर्माण करून त्याचा कार्यभार अमित शाह यांना सोपविल्याबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ...

भारताच्या इतिहासात प्रथमच स्वतंत्र 'सहकार मंत्रालय' निर्माण करून त्याचा कार्यभार अमित शाह यांना सोपविल्याबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सहकार मंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. दिल्ली येथील अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील या शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या इतिहासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम सहकार खाते निर्माण केले या खात्यामुळे देशामधील सहकार अधिकाधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे. आमदार राहुल कुल म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये सहकाराचे जाळे आहे, यासाठी सहकार मंत्री अमित शहा यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल. विशेषतः सहकारी साखर कारखाने त्यांच्यासाठी केंद्राचे मदत व मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.यावेळी आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १६केडगाव अमित शहा सत्कार

फोटो ओळी

अमित शहा यांचा सत्कार करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार राहुल कुल व जयकुमार गोरे.

160721\16pun_3_16072021_6.jpg

फोटो क्रमांक : १६केडगाव अमित शहा सत्कारफोटो ओळी अमित शहा यांचा सत्कार करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार राहुल कुल व जयकुमार गोरे.