शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीची यंत्रणा सज्ज

By admin | Updated: May 15, 2014 05:05 IST

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले असून, कोणी काय काम करायचे, कोणती जबाबदारी पेलायची याची रंगीत तालीमसुद्धा घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर विधानसभा मतदारसंघनिहाय ८४, तर पोस्टल मते ६ अशा ९० टेबलवर मतमोजणी होणार आहे. बालेवाडी क्रीडासंकुलात मतमोजणीसाठी सात कक्ष तयार केले आहेत. विधानसभानिहाय मतदान केंद्राच्या संख्येनुसार मतमोजणीच्या २६ फेर्‍या होतील. सकाळी आठला मोजणी सुरू होईल. दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी १४ यंत्राप्रमाणे एका फेरीत ८४ यंत्रांवरील मते मोजली जाणार आहेत. एक हजारहून अधिक पोस्टल मते निवडणूक शाखेकडे जमा झाली आहेत. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत आलेल्या पोस्टल मतांची मोजणी पहिल्यांदा होईल. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र ६ टेबल उपलब्ध करून दिले आहेत. एका फेरीला २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सुरुवातीच्या फेरीला जादा वेळ लागण्याची शक्यता आहे. पहिली फेरी ९ पर्यंत पूर्ण होईल. १९ उमेदवार आणि २० व्या क्रमांकावर नकारात्मक मत देण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक यंत्रावर १९ वेळा ‘बीप’ वाजल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. एखाद्याने अथवा प्रतिनिधीने आक्षेप घेतल्यास मतमोजणीचा कालावधी वाढेल. (प्रतिनिधी)