शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

निमसाखरमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

यावेळी ४५ वर्षापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले असून निमसाखरमधील सुमारे एक हजार नागरिकांना लसीकरण ...

यावेळी ४५ वर्षापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले असून निमसाखरमधील सुमारे एक हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले असल्याची माहिती निमसाखर येथील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नानासाहेब तरंगे यांनी दिली.तर लसीकरण केल्या नंतर नागरिकांना दक्षता म्हणून काही वेळ विश्रांतीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे व्यवस्था आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली असुन या ठिकाणी रुग्ण वाहिकेची हि व्यवस्था करण्यात आली असून ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे निमसाखर ग्रामपंचायतीचे सरपंच धैर्यशील रणवरे यांनी सांगितले.

यावेळी इंदापूर तालुका आरोग्य कोरोना विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी लसीकरण मोहीम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निमसाखर या ठिकाणी भेट दिली यावेळी आरोग्य सेवक सुरेश कांबळे, आरोग्य सहाय्यीका सुवर्णा शिरसट,ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, अशा सुपरवायझर कल्पना लावंड, अशा कार्यकर्त्या यांनी काम पाहिले यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे, शेखर पानसरे, अतुल जाधव

निमसाखर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात करण्यात आली.

०३०४२०२१-बारामती-१४