शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्नं जुळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब ...

लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब कसे आहे त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, याबाबींना महत्त्व दिले जायचे. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो असे सांगितले की, मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन भूमिहीन अल्पभूधारक नव्हे तर शेतकरी तरुणांची लग्न जोडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली आहे . अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोना रुपी ग्रहणामुळे शहरात छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या तरुणाच्या नोकर्‍या गेल्या .परिणामी नोकरदार तरुण मूळ गावी परतले यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवाच्या लग्नावर झाला आहे.

प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात पाहावी अशी अपेक्षा असते. नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते, मात्र गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आई-वडील मागेपुढे पाहतात कोरूनाच्या संकटामुळे अनेक तरुण मोठ्या शहरातून गावात आले काही तरुण पुन्हा शहरात परत गेले .मात्र कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले शेती किंवा अन्य व्यवसाय करून लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलीची संख्या कमी असल्याने तरुणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे लग्नाचे वय झालेले ही मुले अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत आहे.. मागील एक वर्षात अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे हाताला काम नाही वधू पित्याकडून कमावत्या वराचा शोध घेतला जातो. मुलगी सुखात नांदत ही त्यांची प्रामाणिक भावना असते. परंतु मागील वर्षभरात अनेक युवकांच्या हाताचे काम केले त्यामुळे कमाई बंद झाली परिणामी अशा अनेक तरुणांचा लग्नात बाधा येत आहेत मुलगा काही कमावत नाहीतर त्याला मुलगी द्यायची कशी असा वधूपिता यांचा प्रश्‍न असतो त्यातून लग्नाच्या अडचणी वाढल्या आहेत......