शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नायकांचा कोरोना नायिकांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST

पुणे : कोरोना काळात सलग २४६ दिवस सातत्याने सामाजिक काम करणाºया वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झोपडपट्टीत राहून कोरोनाशी यशस्वी ...

पुणे : कोरोना काळात सलग २४६ दिवस सातत्याने सामाजिक काम करणाºया वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झोपडपट्टीत राहून कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्या आजीकडून सत्कार केला. ‘कोरोना नायकांचा कोरोना नायिकेकडून सत्कार’ अशा शब्दात उपस्थितांनी या सत्काराचे वर्णन केले. मार्च ते नोव्हेंबर या काळात संघटनेचे सर्व कार्यकर्ते गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत करत होते. फक्त पुण्यातच नव्हे तर कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर व काहीजणांनी तर थेट दिल्ली, जम्मू, काश्मिर, पंजाब या राज्यांमध्ये जाऊन तिथेही स्थानिक कार्यकर्त्यांच्या साह्याने संघटनेच्या सामाजिक कामाची मुहुर्तमेढ रोवली. जूने कपडे, औषधे, धान्य अशी सर्व प्रकारची मदत दानशूर व्यक्तींकडून घेऊन ती या गरजू कुटुंबांना पोहचवण्यात आली. अ‍ॅड. अमोल ढमाले यांनी त्यांना सहकार्य केले. कार्यक्रमाला सचिन जामगे, महेश बाटले, सचिन कर्वे, किरण राऊत , उद्धव काळे, यज्ञेश मोरे उपस्थित होते.