शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यात जाणीवपूर्वक या

By admin | Updated: May 23, 2016 01:31 IST

विविध क्षेत्रांत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकासकामांत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी घरगुती जबाबदारीबरोबरच सामाजिक कार्यात जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा

पिंपरी : विविध क्षेत्रांत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकासकामांत महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांनी घरगुती जबाबदारीबरोबरच सामाजिक कार्यात जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन धम्मविनया संस्थेच्या अध्यक्षा भिक्षुणी सुमना यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील धम्मविनया सामाजिक संस्थेच्या वतीने महिला ज्ञान मेळाव्याचे आयोजन संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. श्रामणेरी दीक्षा सोहळा, धम्मविनया संस्थेच्या वेबसाइटचे अनावरण, प्रवचन, धार्मिक, सामाजिक महिला संघाच्या कार्याचे पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम झाले. भंते नागघोष महाथेरो, भंते नंदपाल थेरो, भंते चंद्रज्योती, भंते महेंद्र बोधी, भिक्षुणी सत्यरक्षिता, श्यामल जेटीथोर, शीलरतन बंगाळे, कविता वडवेकर, वर्षा चौरे, नीलम जेटीथोर उपस्थित होते.बुद्धवंदनाने सुरुवात झाल्यानंतर श्रामणेरी दीक्षा सोहळा पार पडला. २३वर्षीय अभियंता नेहा जाज यांनी दीक्षा ग्रहण केली. पश्चिम महाराष्ट्रातील त्या पहिल्या श्रामणेरी आहेत. सुमना यांच्या हस्ते भारतातील महिलांची पहिली बौद्ध धम्म वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. सुमना यांचे ‘बौद्ध धर्माची मानवजातीला आवश्यकता’ यावर प्रवचन झाले. स्नेहल गायकवाड यांनी ‘बाबासाहेबांचे महिलांसाठीचे योगदान’ यावर, सहायक आयुक्त डॉ. पंचशीला दुर्गे यांनी ‘महिलांचे सामाजिक क्षेत्रातील स्थान’ यावर आणि सुजाता भालेराव यांनी ‘स्त्रियांचे राजकीय क्षेत्रातील स्थान’ या विषयावर मत व्यक्त केले. भिक्षुणी सत्यरक्षिता यांनी ‘धम्मातील स्त्रियांचे स्थान’ यावर प्रवचन केले. सविता बंगाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)