शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

जागरण गोंधळ कार्यक्रमात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:13 IST

सागर सुभाष गवळी (वय २१), सुवन सतीश गवळी (वय २२), सावन सुभाष गवळी (वय २३), पवन सतीश गवळी (वय ...

सागर सुभाष गवळी (वय २१), सुवन सतीश गवळी (वय २२), सावन सुभाष गवळी (वय २३), पवन सतीश गवळी (वय २५, सर्व रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी विकास जनार्दन गवळी (वय २१, रा. साईनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

विकास गवळी यांच्या घरी १३ जानेवारी रोजी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्रीनंतरही हा गोंधळ सुरु होता. आरोपी हे विकास यांचे चुत पुतणे आहेत. ते जागरण गोंधळाला दारु पिऊन आले होते. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कार्यक्रमात गाणे म्हणू देण्याचा आग्रह धरला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा इतरांची सुरक्षितता धोक्यात येईल, इतक्या बेदरकारपणाने त्यांनी फिर्यादी व इतरांच्या अंगाभर दगडफेक केली. त्यात फिर्यादी यांची पत्नी व भाऊ हे गंभीर जखमी झाले. त्यांनी फिर्यादी इतर नातेवाईकांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. शिवीगाळ करुन तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक मचाले अधिक तपास करीत आहेत.