शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

विद्यापीठातील तिघांना सक्तीची सेवानिवृत्ती

By admin | Updated: June 19, 2014 23:39 IST

गुणवाढ प्रकरणी विभागीय चौकशीमध्ये दोषी अढळलेल्या तीन कर्मचा:यांवर विद्यापीठ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली

पुणो : पुणो विद्यापीठातील परीक्षा विभाग काम करीत असताना विद्याथ्र्याच्या पुनर्मूल्यांकनामध्ये बेकायदेशीरपणो गुणवाढ प्रकरणी विभागीय चौकशीमध्ये दोषी अढळलेल्या तीन कर्मचा:यांवर विद्यापीठ प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली असून, त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. तसेच, उर्वरित चार कर्मचारी निदरेष असल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने विद्यापीठाला सादर केला आहे. त्यानुसार या चार कर्मचा:यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली. 
या प्रकरणाची उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात होती. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. या समितीचा अहवाल प्राप्त होताच, संबंधितांवर विद्यापीठातर्फे कारवाई करण्यात आली आहे.  
याबाबत कडू म्हणाले, ‘‘अशोक शंकर रानवडे, चेतन गजानन परभाणो आणि रमेश किसन शेलार या तीन लिपिकांना चौकशी समितीने दोषी ठरविले असून, त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे. सहायक कुलसचिव राजेंद्र पंडित, उप कुलसचिव लालसिंग वसावे, सुरेंद्र नायडू आणि नंदा पवार यांची या बेकायदा गुणवाढीच्या आरोपातून सुटका झाली आहे. या चारही जणांना सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे; परंतु त्यांना परीक्षा विभागात काम दिले जाणार नाही.’’ (प्रतिनिधी)
 
परीक्षा विभागाकडे विद्यार्थानी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यात बेकायदेशीपणो गुणवाढ केल्या प्रकारणी दीड वर्षापूर्वी सात कर्मचा:यांवर पोलिसांनी कारवाई केली होती.