शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वरच्या संचालकांविरोधात तक्रार

By admin | Updated: September 15, 2014 23:24 IST

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर कथित अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शेतकरी कृती समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर कथित अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शेतकरी कृती समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
तक्रारीत म्हटले आहे, सोमेश्वर कारखान्याने  सन 2क्क्8- क्9 ते 2क्12- 13 या पाच वर्षाची आर्थिक पत्रके तपासणीसाठी एल. एम. जोशी अँड कंपनी यांची नेमणूक केली होती. त्यांनी दरवर्षीचे लेखापरीक्षण पूर्ण केलेले आहे. 
त्यांनी आयकर विभागाकडे आयकर भरलेला आहे.  याबाबतची आर्थिक पत्रके संचालक मंडळाने त्या आर्थिक वर्षाच्या सभेत मांडून मंजुरी घेतलेली आहे. वर्षाचे आर्थिक व्यवहारही पूर्ण झालेले आहेत. आता मात्र मागील पाच वर्षाच्या हिशोब धरावयाचा राहून गेला आहे, असा बनावट व खोटा अहवाल तयार केल्याचे म्हंटले आहे. 
जर संचालक मंडळास खर्च टाकायचे राहून गेले, असे वाटत होते. तर त्यांनी सदरची हिशोबपत्रके सरकारच्या ज्या विशेष लेखापरीक्षकाकडून तपासून घेतली होती. या हिशोब पत्रकांना सभेत मंजूरी घेऊन ती पुन्हा फेरतपासणीसाठी सरकारी लेखापरीक्षकाकडे देणो आवश्यक होते.  
मात्र, संचालक मंडळाने तसे न करता कारखान्याशी सलग्न असलेल्या व ज्यांच्या मार्फत कारखान्याचे ऊस तोडणी वाहतुकीचे काम करून घेतले जाते. अशा कारखान्याशी सलग्न असलेल्या सोमेश्वर सर्वसेवा संघ या संस्थेत कोटय़ावधी रूपयांचा झालेला अपहार दडपण्यासाठी अशा अपहार केलेल्या 58 कोटी 8क् लाख 1क् हजार या रकमेचा घोळ कारखान्याच्या ताळेबंदात टाकून सदरचा कोटय़ावधी रूपयांचा अपहार दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सभासदांची फसवणूक झाली आहे. संचालक मंडळाने सन 2क्क्8 ते 2क्13 या आर्थिक वर्षातील सर्व हिशोबपत्रके लेखापरीक्षकाला हाताशी धरून हवा तसा बनवून घेतला आहे. यास कारखान्याचे संचालक मंडळ व लेखापरीक्षकच जबाबदार आहेत. म्हणून सन 2क्क्8- क्9 पासून आज अखेर र्पयत कार्यरत असलेले सर्व संचालक, चेअरमन, व्हा. चेअरमन, अधिकारी व लेखापरीक्षक यांच्या विरोधात कलम 415, 42क्, 4क्6, 4क्9, 463 व 464 नुसार गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याप्रमाणो कडक शासन व्हावे, अशा प्रकारची तक्रार सतिश काकडे यांनी दाखल केली आहे. (वार्ताहर)
 
संचालक मंडळाने कारखान्यामध्ये कोटय़वधींची अफरातफर व भ्रष्टाचार केला आहे. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी कारखान्याचे आयकर लेखापरीक्षक मे. एल. एम. जोशी यांच्या मदतीने मागील पाच वर्षाच्या राहिलेला हिशोबाचा बनावट व खोटा अहवाल तयार करून  58 कोटी रूपयांचा अपहार करून सभासदांची फसणूक केली आहे. त्यांच्यावर  गुन्हे दाखल करा
- सतीश काकडे , 
शेतकरी संघटनेचे नेते
 
वरिष्ठांची चर्चा झाल्यानंतर कारवाई..
याबाबत वरीष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून याप्रकरणाची कल्पना दिली जाणार 
आहे, त्यानंतर सरकारी लेखापरीक्षक व सरकारी वकील यांच्या सल्ल्यानेच पुढील कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट 
केले आहे.  
 
4वास्तविक जर मागील पाच वर्षाचा एवढा मोठा खर्च हिशोबामध्ये  संबंधित आर्थिक वर्षात गृहीत नव्हता. त्यानंतर देखील त्या वर्षीची आर्थिक पत्रके जुळलीच कशी? 
4त्या संबंधित आर्थिक वर्षात  राहिलेले खर्च सरकारी लेखापरीक्षकाच्या नजरेस 
पडले कसे नाहीत? लेखापरीक्षकाच्या पाच वर्षानंतरच हे खर्च कसे लक्षात आले.