शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई करतो तो श्रेष्ठ

By admin | Updated: October 30, 2015 00:13 IST

साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी : साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जगद्गुरू महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मार्गदर्शन व सत्कार समारंभाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.महर्षी वाल्मीकी आश्रम मिलिंदनगर, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास माजी उपमहापौर डब्बू आसवानी, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसदस्य कैलास थोपटे, गुरूबक्ष पहेलानी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, प्रताप खैरारिया, सोनाथ बेद, चमन मरोटिया, राजू डुलगज, अमरकुमार गोयर, राजेश बडगुजर, खेमचंद गुहरे, नरेंद्र टाक, राजू परदेशी, सुरेश चनाल, मारुती आव्हाड, आनंद चिडालिया, राजेश कागडा आदी उपस्थित होते.टाक म्हणाले, ‘‘समाजात दुफळी निर्माण होऊ नये म्हणून समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकार्य केले पाहिजे. समाजाचे हित जपले पाहिजे. समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यास बेरोजगारी, लाचारी वाढते. तेव्हा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हेच समाजाच्या उन्नतीचे साधन असते.’’या वेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी, सोनाथ बेद व राजू डुलगज यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचाही सत्कार या वेळी महापौर, माजी उपमहापौर डब्बू आसवानी व ‘ड’ प्रभाग अध्यक्ष अरुण टाक यांच्या हस्ते करण्यात आला.प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. किशोर केदारी यांनी सूत्रसंचालन केले, तर चमन मरोटिया यांनी आभार मानले. चंद्रकांत नगरकरप्रस्तुत मराठी व हिंदी गीतांचा बहारदार नजराणा असलेल्या आॅर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाने जयंती महोत्सवाची सांगता झाली. (प्रतिनिधी)