शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

लोहगावात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: October 14, 2016 04:59 IST

किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादामधून लोहगावात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक

येरवडा : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादामधून लोहगावात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत वाहनांची जाळपोळ केल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एका गटाने दुसऱ्या समाजाच्या वस्तीवर हल्ला चढविल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांततेचे आवाहन केले. दोन्ही गटांतील लोकांवर विमाननगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शुभम गरूड, शिवा वाघे, सौरभ शेळके यांच्यासह सुमारे ८० जणांवर दंगलीचा तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप राखपसरे (वय २८, रा. साखरे वस्ती, लोहगाव) याने फिर्याद दिली आहे. तर नवाझ शेख (वय १९, रा. लोहगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश राखपसरे, अतुल, राहुल राखपसरे, सचिन, नागेश राखपसरे, नितीन राखपसरे यांच्यासह सुमारे ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात झालेल्या मराठा मूक मोर्चावेळी लोहगावातील उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी शर्टचे वाटप करण्यात आले होते. हाच टी शर्ट घालून नवाझ शेख कामावर जात असताना आरोपी राखपसरे त्याला चिडवायचे. बुधवारी रात्री तो मौजे आळीमधून जात असताना आरोपींनी त्याला एकटे गाठून मारले. त्यामुळे तब्बल ३० जणांचा जमाव राखपसरे वस्तीवर जमा झाला. राखपसरेच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या आई आणि पत्नीला मारहाण करण्यात आली. वस्तीमध्ये उभ्या असलेल्या मोटारी, टेम्पो, टँकरच्या काचा फोडण्यात आल्या. जमावाने एक मोटारही पेटवून दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे आणि सहायक निरीक्षक एम. एम. तोगरवाड करीत आहेत.