शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शहराला मिळाल्या आणखी नऊ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत होती. दुसऱ्या लाटेचा मुकाबलासुद्धा पालिका सक्षमपणे करीत आहे. आरोग्य ...

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करीत होती. दुसऱ्या लाटेचा मुकाबलासुद्धा पालिका सक्षमपणे करीत आहे. आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापौर निधीमधून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिका त्याचाच भाग असल्याचे प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

महापौर निधीमधून शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नऊ रुग्णवाहिकांमध्ये २ अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका, २ रुग्णवाहिका आणि ५ शववाहिकांचा समावेश आहे. या वेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

महापौर म्हणाले, “कोरोनाची साथ पुणे शहरात आल्यापासून कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी एक निधी कमी पडू दिला नाही. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.”

----