शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये मोहरम ताबूतचे नागरिकांनी घेतले दर्शन, सर्वधर्म समभावाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

इंदापूर शहरातील शेख मोहल्ला येथे दर्ग्यात इंदापूरनगरीचे नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे, नितीन मखरे, ...

इंदापूर शहरातील शेख मोहल्ला येथे दर्ग्यात इंदापूरनगरीचे नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गुड्डू मोमीन, रमेश धोत्रे, नितीन मखरे, सामजिक कार्यकर्ते जावेद शेख, अल्ताफ पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते ताबूतला पवित्र भावनेने फुलांची चादर अर्पण करण्यात आली. मोहरमच्या सणानिमित्ताने इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौक, ठाकरगल्ली, राजेवलीनगर, खडकपुरा, तसेच इतर संवेदनशील ठिकाणी चोख लावण्यात आला होता. त्यामुळे शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्था भंग पावली नसून, शांततेत सर्वत्र सण साजरा करण्यात आला.

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने फुलांची चादर अर्पण

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्या वतीने ताजीयाला मनोभावे फुलांची चादर अर्पण करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश महाजन, अकील शेख, वसीम शेख, अफसर शेख, संतोष जाधव, नागेश भोसले, रोहित ढावरे, जावेद मुंडे, अफसर झारी, सोहेल शेख, सलमान शेख, जुनेद शेख, फैजान शेख, अनिस शेख, जैद शेख, शादाफ शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूर येथे मोहरमनिमित्ताने डोल्यांचे दर्शन घेताना नागरिक.