शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी

By admin | Updated: May 13, 2017 04:54 IST

महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीला सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दांडी मारली. यामुळे समितीच्या अध्यक्षा व सदस्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीला सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दांडी मारली. यामुळे समितीच्या अध्यक्षा व सदस्यांनी प्रशासनाकडे प्रचंड नाराजी व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दांडी मारणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या विधी समितीची बैठक शुक्रवारी सायंकाळी चार वाजता होती. याबैठकीत काही महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, संबंधित खात्यांचा एकही अधिकारी या बैठकीला फिरकलाच नाही. त्यामुळे तब्बल तासभर वाट पाहून अखेर विधी समिती सदस्यांनी या बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकींना अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने संतप्त झालेल्या विधी समिती अध्यक्षा अ‍ॅड. गायत्री खडके यांनी याबाबत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर भिमाले व खडके यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यासंबंधीचा अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करावा, अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी बैठकीला जे अधिकारी अनुपस्थित होते, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.