शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची वरवंड येथे आज प्रचारसभा

By admin | Updated: February 14, 2017 01:49 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी दौड़ तालुक्यात मंगळवारी

यवत : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी दौड़ तालुक्यात मंगळवारी (दि.१४) येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघातील वरवंड (ता.दौड़) येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागणार आहे.दौड़ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा , रासपा व आरपीआय एकत्रित आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर विजय मिळविल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री तालुक्यात जाफब हीर सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाकलेकिल्ला असलेल्या दौड़ तालुक्यात मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश मिळत होते.मात्र बाजार समिती व दौड़ नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दौंडचा बालेकिल्ला सर करण्यात मोठी ताकद लावत आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकार वर टीका केली होती.आता मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.