शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक

By admin | Updated: June 13, 2015 23:48 IST

बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून खातेदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून परस्पर बँकेतून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी पिंपरी येथे उघडकीस आला.

पिंपरी : बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून खातेदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून परस्पर बँकेतून पैसे काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी पिंपरी येथे उघडकीस आला. हनुमान इंगळे (वय ५७, रा. पाथरी, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास इंगळे यांना एक फोन आला. बँकेतून बोलत असल्याचे भासवत इंगळे यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. एटीएम कार्डचा पिन क्रमांक विचारला. गोपनीय असलेला हा क्रमांक इंगळे यांनी संबंधित व्यक्तीला सांगितला. ही माहिती विचारून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने इंगळे यांच्या खात्यातील १ लाख ३० हजार रुपये काढून घेतले. (प्रतिनिधी)