शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन रस्त्यावर श्रीमान चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू दरम्यान मेट्रो स्थानकाचे काम करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंडगार्डन रस्त्यावर श्रीमान चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू दरम्यान मेट्रो स्थानकाचे काम करण्यात येणार असल्यामुळे पुढील दोन महिने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. दि.१६ जूनपर्यंत हा बदल कायम राहणार आहे.

मोबाज चौकातून डॉ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तेथून जाणारी वाहतूक मंगलदास चौकातून मोबाज चौकातून उजवीकडे वळून मंगलदास रस्त्याने ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर सेतूमार्गे जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

पुणे स्टेशनकडून येणारी वाहने बोट क्लब रस्त्याकडे मोबाज चौकातून डावीकडे वळून ढोले पाटील रस्त्याने इच्छित स्थळी जातील. बोट क्लब रस्त्याने येणारी आणि येरवड्याकडे जाणारी वाहतूक श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रस्त्याने कोरेगाव पार्क चौकातून इच्छित स्थळी जातील. येरवड्यातून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बंडगार्डन रस्त्यावर श्रीमान चौक, मोबाज चौकमार्गे चालू राहील, असे त्यांनी सांगितले.

-----