शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सखींच्या सहभागाने रंगला सखी महोत्सव

By admin | Updated: May 6, 2017 02:37 IST

लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ. ज्या व्यासपीठावरून आज ती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ.  ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखांवर कर्तव्याचे ओझे सांभाळत ती मुक्तपणे  झेप घेऊ लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहरच नाही तर ग्रामीण भागातील महिलाही गगनभरारी घेऊ लागल्या आहेत. त्यांच्या कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय सखी महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले. लोकमत सखी मंच आयोजित पॉवर्ड बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मध्ये विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव; ज्यात एकल नृत्य, एकपात्री अभिनय, रांगोळी, गीतगायन, मेंदी स्पर्धा, काव्यवाचन आणि समूह नृत्य अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी अनमोल कला मेंदीचे सर्वेसर्वा अनमोल कला यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमातून सखींच्या कलाविष्काराची मुक्त उधळण बघायला मिळाली. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. याचबरोबर स्त्रियांचे आर्थिक नियोजनदेखील व्यवस्थितरीत्या व्हावे, यासाठी खासकरून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा, यासंदर्भात बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी पराग देथेकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले.  या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात महिलांनी उत्स्फूर्त  सहभाग दर्शविला.