शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दिघीत बस अडकली; शाळेला सुटी

By admin | Updated: July 31, 2014 03:14 IST

दिघी रस्त्यावर आज सकाळपासून पावसामुळे अनेक वाहनांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली.

भोसरी : दिघी रस्त्यावर आज सकाळपासून पावसामुळे अनेक वाहनांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली. साचलेल्या पाण्यात खासगी बस अडकल्याने प्रवाशांना शिडीच्या सहायाने नागरिकांनी बाहेर काढले, त्यामुळे मोठे संकट टळले अशी चर्चा होती. तर दुसरीकडे भोसरी आदिनाथनगर येथेही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्रभर नागरिकांच्या घरात पाणी साठल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. खासगी कंपनीची बस सकाळी कामगारांना सोडण्यास जात असताना भोसरी-आळंदी रस्त्यावरून दिघीकडे जात असताना गवळी लॉन्ससमोरील जागेत दिघी रस्त्यावर अचानक बस पाण्यात अडकली. त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. ही बस ५ ते ६ फूट खोल अडकल्याने बसमध्ये पाणी शिरले होते. दिघीतील विश्वकांत वाळके, नीलेश वाळके, प्रवीण वाळके, सागर शिंदे, आकाश पवार, शैलेश वाळके युवकांनी लोखंडी शिडीच्या सहायाने प्रवाशांना बाहेर काढले. यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. बुधवारी दिवसभर अनेक वाहने या ठिकाणी अडकली. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. आदिनाथनगर येथे पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले.दरवर्षी पाणी साठते. आम्ही सारख्या तक्रारी करतो; पण दखलच घेत नाहीत. या वेळी तर रात्रीपासून घरात पाणी शिरले आहे, अशा संतप्त प्रतिकिया नागरिकांनी दिल्या. (वार्ताहर)