शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वारूळवाडीत पुलाला अचानक पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:13 IST

नारायणगाव : वारूळवाडी येथील ‘कळकीचा ओढा’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या पुलाला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता अचानक भगदाड पडले. स्थानिक ...

नारायणगाव : वारूळवाडी येथील ‘कळकीचा ओढा’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या पुलाला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता अचानक भगदाड पडले. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधन राखल्याने मोठा अपघात टळला आहे.

वारूळवाडी-सावरगाव रस्त्यावरील वारूळवाडी गावच्या हद्दीतील रा. प. सबनीस शाळेजवळील आणि डेरेवस्तीजवळ हा पूल आहे. या पुलाला साधारणपणे पाच फूट व्यासाचे आणि दहा ते पंधरा फूट खोलीचे अचानक भगदाड पडले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ एका बाजूने लाकडी आडोसा करून रहदारी एका बाजूने वळविली. पुला खालून सततच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे भराव खचला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखाअभियंता सचिन माने यांनी भेट देऊन पाहणी केली. हा रस्ता लवकर दुरुस्त करणार असल्याचे स्पष्ट केले .

फोटो - वारुळवाडी गावच्या हद्दीतील कळकीचा ओढा या पुलाला साधारणपणे पाच फूट व्यासाचे आणि दहा ते पंधरा फूट खोलीचे अचानक भगदाड पडले.