शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘बजाज’ कामगारांचा बहिष्कार

By admin | Updated: October 21, 2016 04:33 IST

बजाज आॅटो कंपनीच्या चाकण युनिटमधील काही कामगारांनी गुरुवारी जेवणावर बहिष्कार टाकला. मात्र, कंपनीने अपेक्षित पगार वाढ दिली असल्याने पगारवाढ व बहिष्काराचा

पिंपरी : बजाज आॅटो कंपनीच्या चाकण युनिटमधील काही कामगारांनी गुरुवारी जेवणावर बहिष्कार टाकला. मात्र, कंपनीने अपेक्षित पगार वाढ दिली असल्याने पगारवाढ व बहिष्काराचा काही संबंध नाही, असा दावा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला आहे. बजाज कंपनीच्या चाकण युनिटमध्ये ९००, तर आकुर्डी युनिटमध्ये ११० कामगार आहेत. या कामगारांना आॅगस्ट २०१४ला दहा हजार रुपये पगारवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत ३० ते ४० टक्के महागाई वाढली आहे. त्यामुळे मागील पगारवाढीपेक्षा त्यामध्ये ४० टक्के वाढ मिळावी, तसेच बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी कामगारांनी काही दिवसांपूर्वी आकुर्डीतील बजाज कंपनीसमोरील शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्याने बुधवारी चाकण युनिटमधील काही कामगारांनी जेवणार बहिष्कार टाकला. (प्रतिनिधी)बडतर्फ केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी काही कामगारांनी जेवणावर बहिष्कार टाकला होता. पगारवाढीचा आणि बहिष्काराचा संबंध नाही. कामगारांची बारा हजार रुपये पगारवाढीची मागणी होती. त्यात कंपनीकडून साडेअकरा हजार रुपये वाढ देण्यात आली आहे. या पगारवाढीबाबत कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. - कैलास झांधरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, मॅन्युफॅक्चरिंग बजाज आॅटो लि.कामगारांना एकतर्फी पगारवाढ देण्यात आली आहे. व्यवस्थापनाने कामगार संघटनेला विश्वासात घ्यायला हवे होते. कामगारांना चाळीस टक्के पगारवाढ मिळायला हवी. मात्र, व्यवस्थापनाने एकतर्फी पगारवाढ केली. याच्या निषेधार्थ कंपनीतील कामगारांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. यास आम्ही कायदेशीर आव्हान देणार आहे. व्यवस्थापनाने संघटनेला विश्वासात घेऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. - दिलीप पवार, अध्यक्ष, विश्वकल्याण कामगार संघटना