शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST

पुणे: कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ...

पुणे: कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अभिषेक गंगणे (वय १९), श्रेयश मते (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेश पासलकर (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी रात्री साडेआठ वाजता हवेली तालुक्यातील नांदेड गावच्या हद्दीत ही घटना घडली.

पासलकर हे त्यांच्या मित्रासह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गंगणे, मते यांना न्यायालयात हजर केले असता, हा गुन्हा करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता?, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार होता का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

---------------