शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लावणीच्या रंगात बॉलिवूडतारका

By admin | Updated: October 31, 2015 01:06 IST

लावणीचा ठसका असल्याशिवाय मराठी फिल्म अ‍ॅवॉर्डचा सोहळाच अपूर्ण. हा ठसका हॉट सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर आपल्या अदांसह दाखवित असल्यावर

नॉर्वेजियन क्रूझ (स्पेन) : लावणीचा ठसका असल्याशिवाय मराठी फिल्म अ‍ॅवॉर्डचा सोहळाच अपूर्ण. हा ठसका हॉट सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर आपल्या अदांसह दाखवित असल्यावर, तर ‘सोने पे सुहागा’. स्पेनमधील नॉर्वेजियन क्रूझवर ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड्स’ सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण बॉलिवूडच्या तारकांच्या मराठमोळ्या अदा आहे. क्रूझवर रंगण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. स्पेनच्या समुद्रातील नॉर्वेजियन क्रूझवर कलर्स प्रस्तुत इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्डस (इम्फा) सोहळा रंगत आहे. आज रात्रीपासून त्याला आणखी रंग चढत जाईल; पण आजचा संपूर्ण दिवस सनी लिआॅनी आणि इशा कोप्पीकर यांनी गाजविला. सोहळ्यामध्ये होणाऱ्या लावणी परफॉर्मन्ससाठी त्यांची रिहर्सल सुरू आहे. बॉलिवूडच्या तारका परफॉर्मन्सबाबत किती काळजी घेतात, हे पाहून मराठी कलाकारांनीही आश्चर्य व्यक्त केले.ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची कन्या तानिशा मुखर्जीही इम्फाच्या मंचावरून प्रथमच मराठी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. तानिशाने आपल्या परफॉर्मन्सबाबत अत्यंत गुप्तता पाळली आहे. ऊर्मिला मातोंडकरही क्रूझवर उपस्थित असून, रिहर्सलमध्ये मग्न आहे. मराठी कलाकारांचा तर याठिकाणी अक्षरश: कल्ला चालला आहे. एखाद्या पिकनिकसारखा हा सोहळा एन्जॉय करत आहेत. मित्रांबरोबर गप्पाष्टके रंगत आहेत. सोहळ्यातील परफॉर्मन्सबाबत चर्चा घडत असून, त्यामध्ये गप्पांतून इंप्रुवायझेशनही होत आहे. ज्येष्ठ कलाकारांकडून मार्गदर्शन मिळत आहे.