शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रंगावलीतून रक्तदान अन‌् सामाजिक एकतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे : रक्ताला कोणत्याही धर्म-पंथाच्या सीमा नसतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या बंधू-भगिनींसाठी रक्तदान केले पाहिजे. धर्म कोणताही असो, ...

पुणे : रक्ताला कोणत्याही धर्म-पंथाच्या सीमा नसतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या बंधू-भगिनींसाठी रक्तदान केले पाहिजे. धर्म कोणताही असो, रक्ताचे नाते एकच आहे, असा संदेश १० बाय १५ फूट आकारातील रंगावलीतून देत सामाजिक एकता व रक्तदानाचे आवाहन करण्यात आले.

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे रक्तदानाबाबत जनजागृती करण्याकरीता नाना पेठेतील क्षत्रिय किराड धर्मशाळा शितळादेवी मंदिर येथे ही रंगावली साकारण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, शेखर पवार, रितेश पवार, उमेश वैद्य, राजेश पवार, अ‍ॅड.राहुल पवार, गजानन पवार, विजय पवार, श्रीकांत पवार, सुनील पवार, सतिश पवार, विकास पवार, सिद्धांत नातू, सुजित पवार आदी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली साकारली.

सागर पवार म्हणाले, ''''''''देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो, हे कोणीही विसरता कामा नये. महाराष्ट्रामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा असून एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्म-पंथ भेद विसरुन समाजाचे देणे देण्यासाठी उभे राहण्याची आवश्यकता आहे.'''''''' ओम रक्तपेढी, मंगळवार पेठ यांच्या सहकार्याने यावेळी रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ८० जणांनी रक्तदान केले.