शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भिवरीत १०५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST

--- गराडे : संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत ...

---

गराडे : संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा रक्त तुडवडा भरून काढून देशसेवेसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देताना तब्बल १०५ ग्रामस्थांनी रक्तदान करत या शिबिराला भरघोस प्रतिसाद दिला.

पुणे जिल्हा पत्रकार संघ, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ, भिवरी ग्रामपंचायत, येवले फाउंडेशन व पुरंदर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने जि. प. प्राथमिक शाळा, भिवरी, ता. पुरंदर येथे मंगळवारी (३ मे) रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय काळे यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कटके, मारुती कटके, माउली घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष भैय्यासाहेब खैरे, गणेश अपंग संघ अध्यक्ष गुलाब घिसरे, विशाल पुरंदर पतसंस्थेचे संचालक, सखाराम कटके, प्रहार अपंग संघटना प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे, भाऊसाहेब कटके, संभाजी नाटकर, पोपट कटके, हरिदास दळवी, प्रकाश कटके, दत्तात्रय ताम्हाणे, हनुमंत साळुंके, रामहरी कटके, रामदास कटके

ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, तलाठी गणपत खोत, रोहिदास राणे आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे आयोजन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा प्रतिनिधी बी. एम. काळे, उपाध्यक्ष किशोर कुदळे, मार्गदर्शक प्रदीप जगताप, भरत निगडे, नीलेश जगताप, एस. पी. दळवी, योगेश घोरपडे, भिवरी सरपंच संजय कटके, येवले फाउंडेशनचे नीलेश येवले, गणेश येवले, शैलेश येवले, मोतीराम येवले, अशोक येवले, पुरंदर सोशल फाउंडेशनचे विश्वस्त गणेश लोणकर, शेखर पिसे, नीलेश मोरे, योगेश खेनट, उमेश कुदळे, सुनील कटके यांनी यशस्वीपणे केले. प्रास्तविक संजय कटके यांनी केले. सूत्रसंचालन माउली घारे यांनी केले. आभार मोतीराम येवले यांनी मानले.

---

फोटो क्रमांक : ०४ गराडे रक्तदान शिबिर

फोटोओळी - भिवरी (ता .पुरंदर) येथील रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी दत्तात्रय काळे समवेत सरपंच संजय कटके.