शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभकरांना काळ्या पाण्याची शिक्षा

By admin | Updated: August 13, 2014 04:53 IST

येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पांतील ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा कुरकुंभकरांना भोगावी लागत आहे.

कुरकुंभ : येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पांतील ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा कुरकुंभकरांना भोगावी लागत आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या शेतजमिनीही नापीक झाल्या आहेत. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. कुरकुंभ येथील रासायनिक औद्योगिक प्रकल्पातील विविध कारखान्यांमधून रसायनयुक्त काळेपाणी जमिनीमध्ये मुरवण्याच्या घटना घडत आहेत. येथील ग्रामस्थांच्या तसेच कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी, कूपनलिका १00 टक्के प्रभावित झाल्यामुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध आले आहेत. परिसरातील सर्व ग्रामस्थ व औद्योगिक वसाहतीमध्ये कामानिमित्त आलेल्या कामगारांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकरणाचा ओझा ग्रामपंचायतीवर पडत आहे. त्यांना पाणीपुरवठ्यावर सातत्याने नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)