शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध नीतीने भाजपाने जिंकला गड

By admin | Updated: February 25, 2017 02:24 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पूर्वीच्या बारामती लोकसभा

संजय माने, पिंपरीपिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षांपासून राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा भाग मानला जातो. . पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कारभारी असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बालेकिल्ल्यात नियोजनबद्ध चाणक्य नीतीने भाजपाने स्पष्ट बहुमताची मुसंडी मारली आहे. मात्र, राष्ट्रवादीला कितीही पोखरले तरी, विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक सहज जिंकता येईल, या गाफीलपणाचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग फेररचनेपासून भाजपाने या निवडणुकीचे नियोजन केले होते. छोट्या आकारातील प्रभाग असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना मनी आणि मसल पॉवरच्या बळावर निवडणूक जिंकणे सोपे होत असते. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात नव्हती. निवडून येईल तो आपलाच, हेच तत्त्व त्यांनी अंगीकारले होते. प्रभागाचा विस्तार झाल्यास मनी आणि मसल पॉवरचा त्यांचा प्रभाव कमी होऊ शकेल, हे भाजपाने हेरले. प्रभाग फेररचनेत ५० हजार मतदारांचा एक प्रभाग झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काहींचा त्या त्या प्रभागात प्रभाव होता, त्या विशिष्ट भागात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होत होते. चार उमेदवारांचा एक प्रभाग केल्याने त्यांचे विशिष्ट भागापुरतेच वर्चस्व राहिल्याने ऐनवेळी विस्तारित भागातील मतांसाठी धावधाव करण्याची वेळ त्यांच्यावर आली. भाजपाने प्रभागाच्या नियोजनानंतर देशात नोटांबदीचा निर्णय लागू केला. त्यामुळे शहरातील धनदांडगे निवडणुकीपूर्वीच आर्थिकदृष्ट्या अडचणी आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना भाजपाकडे वळविले. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे, पाठोपाठ पिंपरी विधानसभा मतदार संघात ज्यांचे प्राबल्य आहे, असे माजी महापौर आझम पानसरे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. चिंचवडला भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्राबल्य होतेच.